Dictionaries | References

मागून आली ती गरोदर झाली

   
Script: Devanagari
See also:  आगसली ती मागसली, मागसली ती कापुसली

मागून आली ती गरोदर झाली

   (कापुसणें = लठ्ठ होणें, गरोदर होणें) प्रथम सून गरोदर न राहतां ती मागे पडून तिच्या मागून आलेली धाकटी सून अगोदर गरोदर राहिल्यास म्हणतात. ज्या कार्यापासून किंवा व्यक्तीपासून लवकर फल मिळेल अशी अपेक्षा असते ती सफळ न होतां उशीरा झालेल्या गोष्टीपासून फळ मिळाले तर ही म्हण योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP