Dictionaries | References

झाली चूक, धर मूक

   
Script: Devanagari

झाली चूक, धर मूक

   आपल्‍या हातून चूक झाली असतां गप्प बसणें सर्वात उत्तम
   तीबद्दल वितंडवाद घालीत बसण्यात काही अर्थ नसतो
   आपली चूक निमूटपणें मान्य करण्यात सर्वांचाच फायदा असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP