Dictionaries | References द देण्याघेण्यांत चूक पडतेच Script: Devanagari Meaning Related Words देण्याघेण्यांत चूक पडतेच मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हिशोबामध्यें आंकडयांत चूक होण्याचा संभव असतो म्हणून ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ असा शेरा असतो. ज्यास द्यावयाचें असतें त्याचा हात आंखडता असतो व ज्यास घ्यावयाचें असतें त्यास अधिक आशा असतेअर्थात् चूक होणारच. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP