Dictionaries | References ग गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची रांडोळी Script: Devanagari See also: गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची खांडोळी Meaning Related Words गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची रांडोळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चाकाची धांव जर निसटली तर सर्व गाडी मोडल्याशिवाय राहात नाही. ज्या गोष्टीवर सर्व आनुषांगिक गोष्टी अवलंबून असतात अशी मुख्य आधारभूत गोष्ट नाहीशी झाली म्हणजे तिच्यावर आधारून असलेला सर्व डोलारा कोसळून पडतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP