Dictionaries | References

भेंडयानें वही केली, वार्‍यानें उडून गेली

   
Script: Devanagari

भेंडयानें वही केली, वार्‍यानें उडून गेली     

हलक्या गोष्टीनें काम होत नसतें. भेंडयाच्या काटक्यांचें कुंपण वार्‍यापुढें कसें टिकणार ? ‘ भेंडयानें वही केली, वरियाने उडोन गेली, तदन्याने कोट सिध केला आहे ’ -पेद ३३.१८५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP