Dictionaries | References ब बेंडया बेंडया वय केली? वार्यान् नेली Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बेंडया बेंडया वय केली? वार्यान् नेली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | बेंडयाला वय - कुंपण घालावयास सांगितली असतांना घातल्यावर वार्यानें उडून गेली असें तो सांगतो. यावरुन मूर्खाला काम सांगितलें असतां तो तें न करतां भलतीच सबब सांगतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP