Dictionaries | References

पांढरा कागद, तरुण वय, डाग लागे निश्चय

   
Script: Devanagari

पांढरा कागद, तरुण वय, डाग लागे निश्चय     

ज्याप्रमाणें स्वच्छ पांढर्‍या कागदावर शाईचा डाग पडणें साहजिक असतेम त्या प्रमाणें तारुण्यांत मनुष्याच्या हातून प्रमाद घडण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP