Dictionaries | References त तरुण वकील, वृद्ध वैद्य Script: Devanagari Meaning Related Words तरुण वकील, वृद्ध वैद्य मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वकील करावयाचा झाल्यास तरुण तरतरीत करावाकारण तारुण्यांत बुद्धि कुशाग्र असते. पण वैद्याचे औषध घ्यावयाचे असल्यास वृद्ध वैद्याकडे जावेकारण त्यास अनुभव अधिक असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP