Dictionaries | References

अवघड जागीं गळूं, सासरा वैद्य

   
Script: Devanagari

अवघड जागीं गळूं, सासरा वैद्य     

गुह्य भागीं दुखणें झालें व जांवई वैद्य असला म्हणजे दुखणें तर असतें पण जांवयास दाखविण्यास संकोच वाटतो, अशी मोठी चमत्कारिक स्थिति होते. पाठभेद - अवघड जागीं दुखणें आणि जांवयाच्या कपाळीं औषध देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP