Dictionaries | References

आखाड सासरा

   
Script: Devanagari

आखाड सासरा     

लग्न झाल्यानंतर नव्या सुनेनें सख्ख्या सासर्‍याचें पहिल्‍या आषाढांत तोंड पाहावयाचें नसते म्हणून तिला काही दिवस दुसरीकडे ठेवतात. तेथला कोणी माणूस सासर्‍याप्रमाणेंच तिला बोलू लागला, दबकाऊं लागला म्हणजे म्हणतात. तो आखाडापुरताच सासरा असतो. (ल.) दुसर्‍यावर विनाधिकार करडा अमल चालविणारा माणूस.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP