Dictionaries | References

आखाडसासु

   
Script: Devanagari

आखाडसासु     

‘आखाड सासरा’ पहा. अशीच करडा अंमल चालविणारी स्त्री. याखेरीज नणंद विशेषतः वडील नणंद अथवा नवर्‍याची अक्का घरात असली म्हणजे तिचा भावजयीवर चष्मा बराच चालतो
यावरून तीस आक्कडसासु म्हणतात व याच शब्दाचे पुढे रूपांतर आखाडसासु या शब्दांत होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP