Dictionaries | References ज जाग्याला खूण, सासर्याला सून Script: Devanagari Meaning Related Words जाग्याला खूण, सासर्याला सून मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य जागा असेल त्याला खूण केली तर लक्ष्यात येईल, निजलेल्याच्या लक्ष्यात येणार नाही. त्याचप्रमाणें सासरा सुनेबद्दल फार जागरूक असतो. तिची हालचाल त्याच्या लगेच लक्ष्यात येते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP