Dictionaries | References अं अंतर्यामीची खूण आईला माहीत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंतर्यामीची खूण आईला माहीत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आपल्या मनांतील गोष्टी आईस ठाऊक असतात. मुलाचा बाप कोण हें आईसच माहीत असते. तु ० -मन जाणे पापा आणि आई जाणे मुलाच्या बापा. ‘ मज जाणे पापा । तुका म्हणे माय बापा ॥ ’ -तुगा १८९६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP