Dictionaries | References द दादाचें बळ वहिनीस माहीत Script: Devanagari Meaning Related Words दादाचें बळ वहिनीस माहीत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नणंदा दिरानें भावजयीमार्फत भावाला वळवावें, कारण तिला त्याचा स्वभाव ठाऊक असतो, या अर्थी.दादा बाकीच्यांना कितीहि कर्दनकाळ असला तरी वहिनीपुढें गाय ! तिनें त्याचें पाणी जोखलेलें असतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP