Dictionaries | References ब बळ Script: Devanagari See also: बल Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun तांकीन भरिल्लो आसपाची अवस्था वा भावना Ex. तुज्या बळाक लागुनूच हें काम जावंक पावलें ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शक्त तांक ताकद कुवत नेटWordnet:asmক্ষমতা bdगोहो बोलो benসক্ষমতা gujશક્તિ hinताक़त kanಬಲಶಾಲಿ kasزور malസമര്ഥത marसामर्थ्य mniꯃꯄꯥꯡꯒꯜ꯭ꯀꯟꯕ nepबल oriପାରିବାପଣ panਤਾਕਤ tamவலிமை telశక్తి urdطاقت , قوت , صلاحیت , اہلیت , استعداد noun तांकीवंत आसपाची अवस्था वा भाव Ex. कुडीच्या बळाक लागून तो दर दीस व्यायाम करता ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बळिश्ठताय घटसाण कणखरताय कठीणटाय ठणकतायWordnet:asmবলিষ্ঠতা bdगोख्रोंथि benবলিষ্ঠতা gujબળવાન hinबलिष्ठता kanಬಲಿಷ್ಠತೆ kasمظبوٗطی malആരോഗ്യം marसदृढता mniꯀꯟꯕ nepबलियो oriବଳିଷ୍ଠତା panਤਾਕਤਵਰ tamஉடல்வலிமை telబలిష్ఠము urdمضبوطی , توانائی , قوت , طاقت noun जाच्या मजतीन झूज, राखण, शांती स्थापना, बी हाचें कार्य जाता अशें राज्य वा शासनाच्या सशस्त्र सैनिकांचो, बी वर्ग Ex. आमच्या राज्याच्या पुलीस बळ खूब सशक्त आसा HYPONYMY:स्पेशल टास्क फोर्स ONTOLOGY:दल इत्यादि (GRP)">समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:फोर्सWordnet:benবল gujદળ hinबल kasفورٕس oriବଳ panਬਲ sanसेना see : तांक, फीत, ताकद Rate this meaning Thank you! 👍 बळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v वाह, लोट, अर्प. force, strength, might, power, ability. used freely as बल q. v. बळ करणें To come to force; to use compulsory or violent measures. 2 To make great exertion; to apply or put out one's strength. बळ धरणें To gather strength; to become vigorous and flourishing. बळ बांधणें To gather strength or force. 2 To buckle to; to prepare for a contest or an effort. बळाचा strong. 2 That has the support of another--a piece at chess. बळास येणें To come to force; to begin to use compulsion or violence. N. B. For compounds not occurring below see under बल. Rate this meaning Thank you! 👍 बळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f oblation. n force. army.बळ करणें To come to force; to use compulsory or violent measures. To make great exertion.बळ धरणें To gather strength.बळ बांधणें To gather strength or force. To buckle to.बळाचा strong. That has the support of another-a piece at chess.बळास येणें To come to force. Rate this meaning Thank you! 👍 बळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun राज्य किंवा शासनाचा सशस्त्र सैनिक इत्यादींचा वर्ग किंवा गट ज्याच्या मदतीने युद्ध, रक्षा, शांती स्थापना इत्यादी कामे केली जातात Ex. आपल्या राज्याचे पोलीस बळ सशक्त आहे. HYPONYMY:निमलष्करी दल स्पेशल टास्क फोर्स ONTOLOGY:दल इत्यादि (GRP)">समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benবল gujદળ hinबल kasفورٕس kokबळ oriବଳ panਬਲ sanसेना see : क्षमता Rate this meaning Thank you! 👍 बळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. न. जोर ; सामर्थ्य ; शक्ति ; क्षमता . बल पहा . सामर्थ्य ; जोर ; शक्ति ; कुवत ; क्षमता ( शब्दश : व ल . ). ( समासांत ) तारा - ग्रह - लग्न - गुरु - बल ( चंद्र , तारा इ० ची अनुकूलता ); तसेंच द्रव्य - विद्या - बुद्धि - बाहु - मनुष्य - पुण्य - बल इ० . बल पहा . सैन्य पळती बळें समस्तें - मोकर्ण २ . १ . [ सं . बल ] म्ह० जिकडे बळ तिकडे न्याय . देवतेस अर्पिलेली वस्तु ; बलि . ( क्रि० वाहणें ; लोटणें ; अर्पणें ). देवास माणसाची बळ द्यावी . - विधवाविवाह पृ . १३ . - न . ( बे . ) लक्ष्मी देवतेसाठीं मारलेल्या रेड्याचें शिर गांवाभोंवतीं फिरविणें . [ सं . बलि ] सैन्य ; फौज ; दळ . त्यावरि दुर्योधन बल पंचविससहस्त्र पाठवी राजा । - मोभीष्म ५ . ११ . [ सं . ]०कुबल ळ - स्त्री . धोक्याचा व अडचणीचा काळ ; संकटसमय ; परीक्षेची वेळ . कालकल्ला , वेळ अवेळ पहा . - क्रिवि . धोक्याच्या , अडचणीच्या वेळीं . आम्हांस बलकुबल पडल्यास कुमक करावी . - माराचिथोरा ६३ . [ बल = शक्ति + कुबल = अशक्तता ]०करणें क्रि . जोरावर येणें ; जुलूम , जबरीचे उपाय योजणें .०ठा पु. बळ ; शक्ति . - वि . बळकट ; सशक्त ; बलाढ्य . सर्व शक्ति लावणें , लागू करणें .०दर्प पु. शक्तीचा गर्व . [ सं . ]०धरणें क्रि . नेट धरणें ; दम धरणें ; शक्ति मिळविणें .०वत्तर बलोत्तर - वि . अतिशय बळकट ; मजबूत ; समर्थ ; शक्त ; बलाढ्य ( मनुष्य , विशेषत : दैव , वेळ , परिस्थिति , घडलेली गोष्ट ). [ सं . बलवत + तर ]०वान वन्त - वि . बळकट ; सशक्त . [ सं . ]०बांधणें क्रि . नेट धरणें .०हा पु. इंद्र ; बल दैत्याचा हननकर्ता . कलहाकरितां मजसी भंगचि पावेल सामरहि बलहा । - मोद्रोण १२ . ८९ . [ सं . ]०क्षय क्षयवात - पु . शक्तिपात करणार्या वातविकाराचा क्षोभ . [ सं . ] बलाढ्य बळाढ्य - वि . बलवान ; सशक्त . [ सं . ] बलात्कार बळात्कार - पु जुलूम , जबरी ; जबरदस्ती . [ सं . ] बलाबल - न . कमर बांधणें ; तोंड देण्यास , यत्न करण्यास तयार होणें ; शक्ति कमाविणें बळाचा - वि . बळकट . अन्योन्य शक्तता व अशक्तता ; बळाची तुलना ( वादी पक्षांची , विधिनिषेध पक्षांची , वादग्रस्त गोष्टीच्या अनुकूल - प्रतिकूल कारणांची ). हे दोन पक्ष आहेत त्यांत बलाबल पाहून सबल पक्ष असेल तो घ्या . दुसर्याचा जोर असणारें ( बुद्धिबळ ) बळास येणें - क्रि . जुलूम करण्यास आरंभ करणें ; हमरीतुमरीवर येणें . सामाशब्द - शक्ति ; उपाय ; साधन . जे कांहीं करणें तें बलाबल पाहून करावें . सामर्थ्य ; आंगची शक्ति , उत्कृष्टता ( वस्तूंतील , मनुष्यांतील ). [ सं . बल + अबल ] बलाय , बलायकी - स्त्री . ( गो . ) बल ; आरोग्य . बलियाड - वि . बलिष्ठ . जे कीं बलियाडे सुभट । - गीता १ . ४९८ . बलिष्ठ - वि . प्रबल ; अतिशय बळकट . [ सं . ] बलि , ळी - वि . सशक्त ; बलवान ; पराक्रमी . [ सं . ] बलीकटु - वि . बळकट . आमचा वैरी बलीकटु . - पंच ३ . १ .०कट वि. मजबूत ; दृढ . जोराचा ; झपाट्याचा ( पाऊस ). भयंकर ; घोर . धावे कुरुपति तेव्हां राया ! संग्राम होय बळकट कीं । - मोशल्य ३ . ११ . - क्रिवि . झपाट्यानें ; पूर्णपणें ; अतिशय . मी बळकट जेवलों . २ घट्ट ; पक्का . हा सांधा बळकट बसला . [ सं . बल + का . कट्टु ]०कटी स्त्री. सामर्थ्य ; शक्ति . दृढता ; जोर ; टिकाऊपणा ; मजबुती ; सहन , प्रतिबंध करण्याची शक्ति ( मनुष्याची , वस्तूंची ).०कटून क्रिवि . घट्टपणें ; गच्च ; आवळून . ( क्रि० धरणें ; बांधणें ).०कुबळ न. बलकुबल पहा .०गंड वि. दांडगा .०गाढा पु. बलिष्ठ ; बलाढ्य . एक शत बळगाढे । - मुआदि २३ . ९९ .०गें न. ( गो . ) पाठबळ ; शक्ति .०जोरी जबरी - स्त्री . बलात्कार जुलूम ; दांडगाई . ( कायदा ) कोणा मनुष्यास गति येण्यास , बदलण्यास किंवा बंद होण्यास अंगबळानें कारण होणें ; ( इं . ) फोर्स .०ताड पु. नर जातीचें ताडाचें झाड .०त्कार पु. ( प्र . ) बलात्कार . बळत्कार राया करावा सितेला । - राक १ . १५ . [ सं . बलात्कार ]०दर्प पु. सामर्थ्याचा , शक्तीचा गर्व . येका सुटला चलकंप । गेला बळदर्प गळोनि । [ सं . ]०पोंची स्त्री. हाताची शक्ति .०बंड वि. दांडगा . [ प्रा . ]०भद्र भद्र्या बळिभद्र बळीभद्र - पु . कृष्णाचा वडील भाऊ ; बळिराम . ( ल . ) मजबूत मनुष्य . शिवाचा एक गण . केली गर्जना बळिभद्रें । - एरुस्व ५ . ३९ . - वि . ( ल . ) कपाळकरंटा ; कुलक्षणी . स्वप्नीचा अनुग्रह गुरु केला शुद्र । तोही बळिभद्र ज्ञानहीन । - ब ४६ . [ सं . बलभद्र ]०मस्त वि. शरीरबळाच्या गर्वानें फुगलेला .०मस्ती स्त्री. शक्तीचा गर्व ; मद .०मोड पुस्त्री . ( प्राणी , वनस्पति , रोग इ० इ० कांच्या ) शक्तीचा र्हास . चांगलें झाड वाढत होतें पण गुरानें तोंड लावल्यापासून त्याची बळमोड झाली . - वि . कमजोर झालेला ; र्हास झालेला .०लिक स्त्री. ( कों . ) अशक्तता व आजार . ऐकु मनुक्शु एकुणचाळीस वरुसे वेळी बळलिके पडुनु रेंगत होता . - ख्रिपु २ . २७ .०वणें क्रि . बळकावणें . [ प्रा . ]०वंत वान - वि बळकट ; बलाढ्य ; शक्तिमान ; समर्थ . [ सं . ] वत्तर - वि . बलवत्तर पहा . बलाढ्य बळात्कार बळाबळ बळिष्ठ - बलाढ्य इ० पहा . बळाधिक - वि . ( गो . ) बळवंत ; बलिष्ठ . बळार्थ - पु . पराक्रम ; बळाचें काम . वयसा तरी येतुले . वरी । एर्हवीं बळाचा बळार्थ करी । - ज्ञा ६ . २६१ . बळावणें - अक्रि . बळकट , जोरदार होत जाणें ; जोरानें , झपाट्यानें , जोमानें , अतिशयानें वाढत जाणें . सक्रि . बळकट करणें . दाटुनि कीं हो ! बळाविला बंध । - मोशल्य ३ . १७ . बळकावणें - अक्रि . शक्तीनें , बळानें वाढणें . बळावणें पहा . बळकाविणें , बळकावणें , बळकविणें - सक्रि . बलात्कारानें , अन्यायानें ताबा घेणें ; उपटणें ; अन्यायानें वहिवाटणें ; दाबून ठेवणें . [ बळ ] बळावळ - स्त्री . विपुलता ; जोर ; शक्ति ( माणसें , पैसा , सैन्य इ० ची ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP