Dictionaries | References

बळ मुंगीचें, धैर्य स्त्रीचें

   
Script: Devanagari

बळ मुंगीचें, धैर्य स्त्रीचें

   ज्या प्रमाणें मुंगीच्या आकाराच्या मानानें तिचें सामर्थ्य विशेष असतें त्याप्रमाणें स्त्री ही जास्त धैर्यवानसोशीक असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP