Dictionaries | References

ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं

   
Script: Devanagari

ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं     

मनाचा पक्का निर्धार नसला किंवा अंगी पुरेसे धैर्य नसले व तोंडांतहि आरडा ओरड, तक्रार करण्याचे सामर्थ्य नसले म्हणजे निमूटपणें दुःख सोसण्यावांचून गत्यंतर नसतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP