Dictionaries | References ल लकडी वांचून मकडी वळत नाहीं Script: Devanagari See also: लकडी दाखविल्याशिवाय मकडी वठणीस येत नाहीं , लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाहीं , लकडी वांचून मकडी वठणीस येत नाहीं Meaning Related Words लकडी वांचून मकडी वळत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 धाक दाखविल्याशिवाय कोणी ऐकत नाहीं. मूर्ख मनुष्य मारावांचून वठणीवर येत नाहीं. आक्रमक वृत्ति शिवाय कार्यभाग साधत नाहीं. -पामो. ५०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP