Dictionaries | References

नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं

   
Script: Devanagari

नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं

   मुका नवरा व पांगळी नवरी यांचें लग्न. दोघेहि व्यंग असल्यामुळे कोणी कोणास हंसण्याचें कारण नाहीं. इकडे बोलायल नको तिकडे चालायला नको.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP