Dictionaries | References स सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पोटाला एकदां कां भूक लागली कीं मग कांहीं कोणाचें चालत नाहीं. आतां नको, पुढें पाहू असा वायदा मुळीं चालतच नाहीं. क्षुधाशांति तात्काल करावी लागते. An empty belly hears nobody. (गु.) पेटने वायदो न होय. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP