Dictionaries | References न नवरी Script: Devanagari Meaning Related Words नवरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 the name of the smaller screwbeam of a sugarpress. 5 A female screw gen. नवरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A bridge. A girl arrived at the marriageable age. नवरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun जिचे लग्न ठरले आहे, चालले आहे अशी स्त्री Ex. नवरीसाठी सोन्याचे दागिने आणले ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वधूWordnet:asmকইনা bdहिनजावगोदान benকনে gujનવવધૂ hinदुल्हन kanವಧು kasمہریٚنۍ kokव्हंकल malവധു mniꯀꯅꯌ꯭ꯥ nepबेहुली oriନବବଧୂ panਨਵੀਂ ਵਿਆਹੀ tamமணமகள் telపెళ్ళికూతురు urdدلہن नवरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ वधू . २ विवाहयोग्यता आलेली , उपवर मुलगी . ३ ( खा . ) पत्नी ; बायको ( प्रायः ऋतुस्नात न झालेल्या विवाहित मुलीस उद्देशून योजतात ). ४ उंसाच्या चरकाच्या दोन लांटांपैकी किंचित लहान असलेली लाट ; मादी . ४ दाराच्या झडपांना असलेली लोखंडी पट्टी ; मादी . [ सं . नववरिका - नोवरिका - नोआरिआ - नवरिआ - नवरी - मसाप १ . २ . १० ] स्त्री. ( व . ) ज्वारी खुडण्याची मजुरी देण्याची टोपली . आज खुडण्याचा भाव किती नवर्या आहे . स्त्री. ( सांकेतिक ) पैसा . नवरी कोट ( एक कोट रुपये ) पावली . - रा ३ . २२० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP