Dictionaries | References क कुरवंडी Script: Devanagari See also: कुरवडी Meaning Related Words कुरवंडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The waving, around an idol or a person, of lamps &c.: or particularly, the waving around the bride and bridegroom of rice, salt &c. to remove malignant influences. 2 The song appropriate to this rite. कुरवंडी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आरती , ओवाळणी , ओवाळून टाकणे . कुरवंडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( काव्य ) ओवाळणी ; आरती ; माण साभोवतीं अथवा देवाभोंवती दिवा वगैरे ओवाळतात ती ; अरिष्ठ नाहींसे होण्याकरितां तांदुळ मीठ इ० नवरा नवरी यांच्याभोवतीं ओवाळितात ती . '; संपत्ति मदु सांडिजे । कुरवंडी करुनी .' - ज्ञा . ९ . ३८१ . ' कुरवडी त्यावरुन इंदपुरी टाकिली । ' वेसीस्व ७ . ७० . ' आवडला जीवा मना । करुनि कुरवंडि । ' - रास १ . ४५८ . २ यावेळी म्हणावयाचें गाणें . ( क्रि . करणें ) स्त्री. कुरडई पहा . ' तिया वाढिती कुरवंडिया । पर्पटेस्वी । ' - ऋ . ८२ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP