Dictionaries | References

रास

   { rāsḥ }
Script: Devanagari

रास

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  प्राचीन भारत के गोपों की एक क्रीड़ा जिसमें वे घेरा बाँधकर नाचते थे   Ex. गोपियाँ और गोप मिलकर रास खेलते थे ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
marरास
tamகிருஷ்ணகோபியர் விளையாட்டை
 noun  श्री कृष्ण का ब्रज की गोपियों के साथ घेरे में किया जाने वाला नृत्य   Ex. रास देखकर सभी ब्रजवासी प्रसन्न हो रहे थे ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokरास
tamகோபியர் கிருஷ்ணர் லீலை
 noun  कार्तिक के महीने में घेरे में नृत्य करके मनाया जानेवाला कृष्ण उत्सव   Ex. सभी लोग खुशी-खुशी रास में भाग ले रहे हैं ।
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  खलिहान में लगाया जाने वाला अन्न का ढेर   Ex. रास को बोरे में भरा जा रहा है ।
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  गोद या दत्तक लेने की क्रिया   Ex. मेरी बड़ी बहन के ज्येष्ठ पुत्र का रास तीन वर्ष की उम्र में हुआ था
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  चौपायों की गिनती में इकाई या संख्या का सूचक शब्द   Ex. उसके पास चार रास घोड़े हैं ।
ONTOLOGY:
एक बूंद^मुट्ठीभर अनाज इत्यादि (QUAN)">मात्रा (Quantity)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdراس
 noun  चौपायों का झुंड   Ex. जंगल में गायों की रास चर रही है ।
HYPONYMY:
MERO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
 noun  एक मात्रिक छंद   Ex. रास के प्रत्येक चरण में आठ, आठ और छह के हिसाब से बाईस मात्राएँ होती हैं और अंत में सगण होता है ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
   see : राशि, अनुकूल, अंतरीप, लगाम, ब्याज, उचित, रासलीला

रास

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  राशीचक्रांत येवपी नक्षत्रांच्या बारा पुंजुल्यांतली एक   Ex. म्हजी रास कन्या
MERO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
 noun  एकाच सारक्या खूब वस्तूंचो मातसो ऊंच पुंजुलो   Ex. राम आनी शाम हांचे मदीं धान्याचे राशीची वांटणी जाली
HYPONYMY:
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  जातूंत घेराव घालून नाचतालीं असो भारताच्या गोप्यांची एक क्रिडा   Ex. गोपी आनी गोप मेळून रास खेळटालीं
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
marरास
tamகிருஷ்ணகோபியர் விளையாட்டை
 noun  श्रीकृष्णाचो ब्रजाच्या गोपयां वांगडा वाटकुळो नाचपाचो नाच   Ex. रास पळोवन ब्रजांतले सगळे लोक खुशाल जाताले
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinरास
tamகோபியர் கிருஷ்ணர் லீலை
 noun  कार्तीक म्हयन्यांत वाटकुळें रावन नाचपाचो कृष्णाचो उत्सव   Ex. सगळे लोक खोशयेन राशींत वांटेकार जातात
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  खळांत घाल्ली धान्याची रास   Ex. रास साकांनी भरतात
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
 noun  एक मात्रीक छंद   Ex. रासाच्या दर एका चरणांत आठ, आठ आनी स हांच्या हिशबान बावीस मात्रा आसतात आनी निमणे कडेन सगण आसतात
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  चार पायांच्या जनावरांक मेजपाच्या आंकड्याचें उतर   Ex. ताचेकडे चार रास घोडे आसात
ONTOLOGY:
एक बूंद^मुट्ठीभर अनाज इत्यादि (QUAN)">मात्रा (Quantity)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdراس
   see : राशीचक्र, पोल्ली, ढीग

रास

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A sign of the zodiac. 2 A heap or pile; an accumulation; a stock &c. see राशि throughout its senses and its phrases.
   is used to express A head of bulls, bullocks, buffaloes, and cows; नफर to express A head of camels; and नग to express A head of elephants. Ex. घोडे रास दाहा; बैल or गाय &c. सर पांच; उंट नफर वीस.
   A festival amongst cowherds consisting of songs and dances and lively sporting; esp. the circular dance as performed by Krishn̤a and the Gopís or cowherdesses.
   straight, not oblique or obliquely;--used of cloth cut or of cutting cloth. A term amongst tailors. Opp. to इरेफ.

रास

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  खळ्यातील धान्याचा ढीग   Ex. रास गोणीत भरले.
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
 noun  गवळ्यांचा गाण्याचा, नाचण्याचा, खेळण्याचा एक प्रकारचा खेळ   Ex. गोपिका वा गोपी मिळून रास खेळत होते.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
tamகிருஷ்ணகோபியர் விளையாட்டை
   see : राशी, ढीग, रासलीला, रासोत्सव, रासलीला

रास

  स्त्री. ( ज्यो . ) राशि पहा . रासकूट - घटित - नाम - राशिकूट इ० पहा . रास - स्त्री .
  पु. ( अबि .) अबिसीनियांत सरदार , उमराव श्रेष्ठ लोक यांच्या नांवामागें लावावयाचें उपपद . उदा . रास तफरी . ( राज )
  स्त्री. ( मिठागरी ) एक हजार सहाशें मण मिठास रास म्हणतात . - मातीर्थ . ४ . ३३ . ( सं . राशि )
   पुअ . नग , संख्या दाखविणारा शब्द . सर = बैल , म्हशी व गाई यांची संख्या , नफर = उंटांची संख्या , नग = हत्तींची संख्या . या प्रमाणे रास हा घोड्यांची संख्या सांगण्याकरितां योजतात . घोडे रास दाहा . बैल , गाय इ० सर पांच . उंट नफर वीस . [ अर . रास = डोके ]
 वि.  क्रिवि . ( शिल्प ) सरळ ; तिरकस नव्हे असे ( बेतलेला कपडा किंवा कपडा बेतणे ) याच्या उलट इरेफ . - वि .
  पु. गवळ्यांचा गाण्याचा , नाचण्याचा , खेळण्याचा उत्सव ; कृष्णाने गोपींबरोबर केलेली नृत्यक्रीडा . ऐसा रास विलास , सारुनि सुखे काविण्याच्या दीपिका । - आनवरस चरित २७ . [ सं . ] ( वाप्र . ) ण
   ढीग ; राशि . राशि पहा .
०मांडणे   नृत्य चालविणे . सामाशब्द -
   उभे ( कापड ). पुढे रास बाजू ठेवावयाची .
०करदन  न. एक जिन्नस मोडून दुसरा जिन्नस नवीन केला असतां मोडले ते नावे व नवे केले ते जमेस लिहिण्याची जमाखर्ची पद्धत ; दुबेरजी . तुरा मोत्याचा बाबत रासकरदन - समारो १ . २३९ . [ अर . रास = डोके + फा . करदन ]
०क्रीडा  स्त्री. कृष्ण आणि गोपी यानी केलेले मंडलाकार नृत्य . [ सं . ]
   सरसकट ढीग . तुम्ही आंबे निवडून घेणार तर सवादोन रुपयांनी मिळतील व रास घ्याल तर रुपयाने .
   ( व . ) चिकणी ( सुपारी ) रास सुपारी येथे मिळेल .
   ( व . ) खळ्यांतील धान्याचा ढीग ; ( कु . ) कणसे मळून वारवून स्वच्छ केलेला धान्याचा ढीग .
०लीला  स्त्री. रासक्रीडा . [ सं . ] रासोत्सव पु . कृष्णगोपी यांच्या गाण्याच व नाचण्याचा उत्सव . रास पहा . [ सं . रास + उत्सव ]
   ( व . ) अनुकूल ; योग्य . दंडालाच रास आहेत हे लोक . [ फा . रास्त ]
   ( गणित ) मुद्दलव्याज मिळून झालेली रक्कम . [ सं . राशि ] ( वाप्र . )
०भरणे  न. खळ्यांतील जमीनीवर धान्याची रास करणे . सामाशब्द - पुजा स्त्री . मळलेल्या धान्याच्या राशीची पूजा .
०माथा  पु. खळवट ; शेतमाल तयार होऊन खळ्यांत धान्यांच्या राशि पडण्याचा हंगाम . ह्या शब्दाचा प्रथमविभक्तींत उपयोग करीत नाहीत . [ रास + माथा ]
०माथां   माथ्यास - क्रिवि . शेतांतील धान्य काढून , मळून , त्याची रास केल्यानंतर ( सावकार देणे , वारणे , घेणे इ० ) हा पैका हरभर्‍याच्या रासमाथ्यास फडशा करीन .
०वट वि.  राशी ; राशीचा ; मधल्या पायरीचा , गुणाचा ; मध्यम ; सामान्य .
   हलक्या दराचा , दणगट .
   ( व . ) अडदांड . [ रास ]
०वटा  पु. रासोटा पहा .
०वळ वि.  समायिक .
   ( कों . ) साधारण प्रतीचा . रासिवा - पु . राशि . सुखाचा कीर निखळु । रासिवा मीची । - ज्ञा १६ . ३५६ . [ रास ] रासी - वि . मध्यमप्रतीचे राशी पहा . रासुंडा , रासांडा - पु . ( व . ) धान्याची मळणी पूर्ण झाल्यानंतर राहणारा खळ्यावरील धान्याचा अवशेष . ह्यावर महाराचा हक्क असतो . [ रास + ठाय ]

रास

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

रास

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
रास  m. m. uproar, noise, din, [L.]
रासक   also title or epithet).">N. of a partic. rustic dance practised by cowherds, (esp.) the dance practised by कृष्ण and the गोपीs, [Hariv.] ; [Pur.] ; [Gīt.] &c. (cf.)
   any sport or play, [L.]
नर्मदा-सुन्दरी-र्°   a legend (?), in (q.v.)
भाषा-शृङ्खलक   = , [L.]

रास

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
रासः [rāsḥ]   1 An uproar, a din, confused noise.
   A sound in general.
   speech.
   A kind of dance practised by Kṛiṣṇa and the cowherds but particularly the gopis or cowherdesses of Vrindāvana; तत्रारभत गोविन्दो रासक्रीडामनुव्रतैः । स्त्रीरत्नैरन्वितः प्रीतैरन्योन्याबद्धबाहुभिः ॥ [Bhāg.1.33.2;] उत्सृज्य रासे रसं गच्छन्तीम् [Ve.1.2;] रासे हरिमिह विहितविलासं स्मरति मनो मम कृतपरिहासम् [Gīt.2;] also [Gīt.1.]
   A chain.
   A sport, play. -Comp.
-ईश्वरी  N. N. of Rādhā.
-उत्सवः, -क्रीडा, -मण्डलम्   a sportive dance, the circular dance of Kṛiṣṇa and the cowherdesses of Vrindāvana; रासोत्सवः संप्रवृत्तो गोपीमण्डलमण्डितः [Bhāg.1.] 33.3.
-गोष्ठी = रासक्रीडा   q. v.
-यात्रा  f. f. a festival in honour of Kṛiṣṇa on the Kārtikī Paurṇimā.

रास

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
रास  m.  (-सः)
   1. confused noise, uproar, hubbub.
   2. sound in general.
   3. speech, discourse.
   4. A chain.
   5. A festival amongst the cowherds, including songs and dances, especially the circular dance as per- formed by KRISHṆA and the Gopis or cowherdesses.
   6. A game played by children.
   E. रास् to sound, घञ् aff.
ROOTS:
रास् घञ्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP