Dictionaries | References

उस्ताद बैठे पास, काम आवे रास

   
Script: Devanagari

उस्ताद बैठे पास, काम आवे रास     

गुरू जवळ असला म्हणजे शिष्याकडून खूप काम होते. तसेच मालक समोर असला म्हणजे नोकर कामाचा भार उचलतात
नाही तर टंगळमंगळ करतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP