Dictionaries | References

पहिली रास, दुसरें आकण, तिसरें निकण, चौघा मणि, त्यास बलुता धणी

   
Script: Devanagari

पहिली रास, दुसरें आकण, तिसरें निकण, चौघा मणि, त्यास बलुता धणी     

शेतांत धान्य पिकल्यानंतर त्यावर ज्या क्रिया होतात व शेवटीं बलुत्याच्या पदरांत पोंचत दाणे (मणी) कसे पडतात हें यांत वर्णिलें आहे. रास, आकण, निकण व मणि हे शद्व कृषिकर्मांतले पारिभाषिक आहेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP