Dictionaries | References

आकण

   
Script: Devanagari

आकण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   which have been trodden out once. In some parts of the country आकण denotes, not the ears, but the corn which is obtained on the second treading. see under मदन.

आकण

  न. 
   एकदां मळणी केलेलीं कणसें ( जोंधळा , बाजरी इ० चीं ).
   ( काहीं प्रांतांत ) दुसरी मळणी झाल्यानंतरचें धान्य ; मदन पहा .
   धान्याची मळणी झाल्यानंतर उरलेलें , माती खडे मिसळलेलें धान्य ; मातेरें . - ज्ञायो १ . ४४ . [ सं . आकृष्ट + कण किंवा आ + कंडण किंवा आ = ईषत किंचित + क्षुण्ण = मळलेलें ]
०निघणें   ( व . ) पिठ्ठा पडणें ; खात्री निघणें ; अतिशय दमून थकणें . फार मजल तो चालून आल्यामुळें त्याची खूपच आकण निघाली .
०निकण   एकदां मळून , धान्य काढून झालेलीं कणसें पुन्हां मळून त्यांतून निघालेलें धान्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP