Dictionaries | References
अं

अंकण

   
Script: Devanagari
See also:  अंकणा , अकणें

अंकण

  न. पायांत बांधावयाचें पराक्रमसुचक ब्रीद ( तोडा ); एखाद्यास जिंकलें असतां जिंकणारा त्याची प्रतिमा किंवा नांव आपल्या तोदरावर कोरीत असे . ' पण स्वामी निमालेया कुसावरी । तेही अपोस्तोली केली कीर्ति थोरी । संसारु बांधला तोडरी । अंकण करुनि । ' - ख्निपु २ . ४१ . ११८ . २ ब्रीद ; विरुद . आंकण , आंकणा , आंकणें पहा . ( सं . अंकन )
  न. मळणींचीं कणसें , धान्य . आकण पहा . ' अंकणा तुझीं सात कणसें । ' - भोंडला

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP