-
स्त्री. १ सुई ; बारीक तार ; लोखंडाची वगैरे बारीक काडी ; ताडी ; टोंचणी ; भोंसकणी . २ मुसळाचें गोल लांब लांकूड ; लोखंडी गज , पहार . ३ मुगटयांतील विणीच्या रेषा . ४ कडबा , गवत , फळें वगैरे मोजतांना दर शेंकडा वगैरे ठराविक झाल्यावर बाजूस काढून ठेवलेली पेंढी वगैरे ( यांवरून एकंदर माप किती झालें तें ठरवितां येतें ); भात मोजतांना आठवणीकरितां , खुणेकरितां पुंजी करून ठेवतात ती . [ सं . शलाका ; प्रा . सलाया ] सळईचा मुगटा - पु . ज्या मुगटयाच्या विणींत लहान लहान चौकटी न दिसतां पट्टे पट्टे किंवा रेषा दिसतात असा मुकटा . याचे उलट मुगवा मुगटा ( लहान लहान चौकडींचा ). सळय , सळयी - सळई पहा . सळी - स्री . सळई .
-
taken out from the mass in counting or weighing it, and set aside on the completion of each act of counting or weighing, marking that act, and thus serving to show, on the completion of the work, the total number of measurements and the aggregate quantity measured. This we should call marker, tally. It is usually thrown in to the quantity thus determined, and given over to the purchaser.
-
See : कांब, गज
-
f A pin, spike, skewer. The staff of a pestle.
Site Search
Input language: