Dictionaries | References व वोवाळणी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वोवाळणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ओवाळणी पहा . असो स्वप्प्रीतीची वोवाळणी । सदाजे करिती । - रुपं १ . ४७० . वोवाळणें - ओवाळणे पहा . श्वासामोदा भुलेल भृंग । वोवाळती सुखातें । - मुआदि ३९ . ५२ . वोवाळी - स्त्री . ओवाळणी ; कुरवंडी . तो चतुर्भुज वनमाळी । अर्धांगी लक्ष्मी वेल्हाळी । देखूनी करिती वोवाळी । वनदेवता । - कालिका १४ . १९४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP