Dictionaries | References

नवरा

   
Script: Devanagari

नवरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   the larger screwbeam of a sugarpress. 5 A male screw gen.

नवरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A bridegroom. A boy arrived at the marriageable age.

नवरा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो   Ex. नवर्‍याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते./शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो.
ATTRIBUTES:
विवाहित
HOLO MEMBER COLLECTION:
जोडपे
HYPONYMY:
पत्नीव्रता
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पती स्वामी धनी मालक यजमान कारभारी नाथ दादला दादल्या भ्रतार भर्तार कान्त घरधनी धव
Wordnet:
asmস্বামী
bdफिसाइ
benস্বামী
gujપતિ
hinपति
kanಗಂಡ
kasخانٛدار , روٗن
kokघोव
malപതി
mniꯃꯄꯨꯔꯣꯏꯕ
nepश्रीमान्
oriସ୍ୱାମୀ
panਪਤੀ
sanपतिः
tamகணவர்
telభర్త
urdشوہر , خاوند , میاں , شریک حیات

नवरा

  पु. लंगडीच्या खेळांत पाय दमले म्हणजे आपल्याकरितां धांवावयास गडी मागून घेतात . तो - के २ . ३ . १९४५ . ( सं . नवमर )
  पु. विवाहयोग्यता आल्यापासून विवाह होईपर्यंतच्या अवस्थेतील पुरुष ; लग्नास योग्य झालेला मुलगा ; वर . २ नवरदेव ; नवरामुलगा ; वर . ३ पति . ४ उंसाच्या चरकांतील मधली लाट , नर ; नर अर्थ ८ पहा . ५ मळसूत्री खिळा नर . नर अर्थ ७ पहा . [ सं . नववर = नोवरा ; पोर्तु . जि . रोन , रोम ] म्ह ० नवरानवरी एक वर्‍हाडी जागचे लोक .
०मूल  पु. नवारा मुलगा ; वर . [ नवरा + मूल ]

Related Words

नवरा   नवरा कोल्हा, बायको हाल्या   दडपता नवरा, हडपती सासू   बायको विलासी, नवरा उदासी   नवरा राजा, बायको राणी   म्हातारा नवरा कुंकवाला आधार   नवरा शिखंडी आणि बाईल लोखंडी   घोव   ज्‍याचे कपाळीं बाशिंग तो नवरा   अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष   नवरा केला सुखाला, पण पैसा नाहीं कुकला   जिचा नवरा दांसट, तिचा संसार चोखट   नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला   पुत्र मागण्यास गेली, भ्रतार (नवरा) खेचून आली   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   नवरा साधा भोळा, आणि बाईल गांजते सासूला   बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती   आधाराला मदार, म्हातारा नवरा कुंकवाला आधार   म्हातारीचा होऊं नये नवरा आणि तरुणाची होऊं नये बायको   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   राळयाचा भात पंक्तीला आणि म्हातारा माणूस (नवरा) गमतीला   bridegroom   जाणता नवरा   नवरा मुलगा   पहिल नवरा जनाचा न मागला नवरा मनाचा   उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग   उतावळा नवरा गुडध्याला बाशिंग   दारीं बोर, नवरा चोर   राजा पाहिला, नवरा विसरला   येलपाडी गौरा, म्हातारा नवरा   नवरा आणि देव सारखा   नवरा उपवासी, बाईल अधाशी   groom   फिसाइ   पति   पतिः   கணவர்   ସ୍ୱାମୀ   భర్త   ਪਤੀ   પતિ   ಗಂಡ   പതി   बायको भली तर नवरा भला   मागून पुढून बा च नवरा   नवरा एकपट तरी नवरी चौपट   স্বামী   husband   आयाबायास्त्री दिधी भर, ऊठ म्हातारे नवरा कर   आवडीने केला नवरा, त्याच्या पायाला भोंवरा   खायप्यायला नसो, पण शिपाई नवरा असो   घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर   सटवाईला नाहीं नवरा आणि म्हसोबाला नाहीं बायको   संसार केला नारीं, नवरा पडला ऋणाच्या भरी   जोकमाराला बायको नाहीं, बळकव्वाला नवरा नाहीं   तरुणपणीं बाईल मेली, नवरा अश्रु ढाळी   तूं मर ग भाजे, मी नवरा साजे   बायको आली पणांत, नवरा चालला कोनांत   बायकोनें केलीं कुचाळी आणि नवरा झाला गबाळी   मी अन् माझा नवरा, इतरांचा नको वारा   मूल मागावयाला गेली आणि नवरा गमावून आली   नवरा आला वेशीपाशीं, नवरी झाली विटाळशी   नवरा जातो नवरीसाठीं वर्‍हाड जातें खायासाठीं पोटासाठीं   नवरा बायकोंचे भांडण नी मिटवला आं   नवरा रडतो तरणास, वर्‍हाडी रडतात वरणास   सुनेनें मारिलें सासूला आणि नवरा तेथून पळाळा   हडळीला नाहीं नवरा आणि खविसाला नाहीं बायको   हळदीपासून नवरा बोहराः त्याला कितीक सावरा   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला   नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं काम   नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं कारण   नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं (चें) कारण   नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं प्रयोजन   नवरा मरो की नवरी मरो, उपाध्यास दक्षिणेचे कारण   न्हाण्याचे वेळी नवरा नवरी थुकली, आईला उकळी फुटली   पडक्या भिंतीला लिंपू किती, म्हातारा नवरा जपूं किती?   श्रीमान्   सासूची वाईट खोड, नवरा व मी असलें गोड मग इला येतो फोड   hubby   married man   काकला   काकलो   वहडास   भर्तार   नौसरण   होरेत् ‍   दादलो, बायले आदलो   भाटवा   भ्रतार   किचमिचकाला   घोऊश   नणदाई   घोवु मेलेल्‍याकइ बोड ताशिल्‍लें दुःख होड   नंदई   देखला गोहो, लागला लाहो   नितांतल्या बायकोला बुरांडला दादल्या   पाट लावणें   सुईमागें दोरा   नोवरा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP