Dictionaries | References ख खायप्यायला नसो, पण शिपाई नवरा असो Script: Devanagari Meaning Related Words खायप्यायला नसो, पण शिपाई नवरा असो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शिपायाला पगार कमी असला तरी जो एक अधिकार असतो तो इतर श्रीमंत माणसांना नसतो. पूर्वी मराठेशाहीत शिपायाची स्थिति बरी असेतेव्हां त्याच्या बायकोला मान व सुख मिळत असले पाहिजे. त्यावरून वरील आकांक्षा व्यक्त होते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP