Dictionaries | References

गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे

   
Script: Devanagari

गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे

   (अशिष्‍ट) श्रीमंती एकवेळ नसली तर नसो पण नवरा हा पाहिजेच. जी गोष्‍ट आवश्यक ती प्रथम हवी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP