Dictionaries | References न नको Script: Devanagari See also: नका Meaning Related Words नको A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 nakō ad A particle of prohibition,--No! don't! forbear! It becomes नका with sec. per. pl. imp. mood. It is used also as an adverb of refusal; implying dislike, disapprobation, or absence of desire. Ex. मला कोणताही पदार्थ नको; त्याला काम करायास नको. In this sense it takes a plural form, नकोत. It implies also the absence of demand, requirement, or necessity. Ex. हें उघड करून दाख- वायास बहुत आयास नको. नको नको होणें in. con. To be averse or disinclined. नको Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Pl of q. v. नको महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि० १ द्वितीयपुरुषी निषेधार्थी आज्ञार्थी रुप . जसेः - तूं जाऊं नको . याचे आज्ञार्थी द्वितीयपुरुषाचे बहुवचन नका असे होते . जसेः - बोलूं नका ; जाऊं नका इ० . २ एखाद्या क्रियेचे प्रयोजन , इच्छा , आवड इ० कांचा अभाव दर्शविणारे क्रियावाचक रुप . जसेः - मला कोणताहि पदार्थ नको ; त्यांना काम करावयास नको ; हे उघड करुन बहुत आयास नको ; अनेकवचनी नकोत असे रुप होते . जसेःमला हे पदार्थ नकोत ; त्यांना कोणतीहि कामे करावयास नकोत . - क्रिवि . निषेधार्थी . नको असावा . [ सं . न्यककृ - नक्क - नकृ - नकम - नकिः निपात - राजवाडे ; भाअ १८३४ ; नकाम्यः ; नकर्तव्यम - नकाअव्व - नकाव - नकाउ - नको . - रा . लेसं २ . ४२ ; न + कृ - राज्ञाव्या ; नखलु . नक्खु - जो . प्रौबो . न + कुरु . ? ] नको नको होणे - ( एखाद्या गोष्टीचा ) वीट येणे ; तिरस्कार अनासक्ति उत्पन्न होणे . म्ह ० नको नको आणि पायलीचे चाखो Related Words नको धर्मास नको नको नको म्हणावयाचें, कोंढून भरावयाचें नको नको आणि पायली चें चाखो लोभ्याला भोग नको आणि रागावणाराला शांति नको धोपट मार्गा सोडूं नको आपले सामर्थ्यावरी उडी मारूं नको नको म्हटलें कीं तेंच चांगलें! आरती ये आणि आपडूं नको भीक नको पण कुत्रा आवर, आटप नको नको होणें स्वातंत्र्याचें निंद्य कार्य बरें, परि नको पारतंत्र्याचें वारें आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी नको होणें नांव नको! अविचारें नको मानूं, नको अपमानूं करीं कंकण, नको आरसा घरचे देवास नैवेद्य नको घरच्या देवास नैवेद्य नको वाटी नको, करवंटी पाहिजे येवा व्हावा, जावा नको नक्कल करण्यास अक्क्ल नको देवस्की नको, माणुसकी हवी प्रत्यक्षाला प्रमाण नको चंद्राला म्हणते उगवूं नको, अन् सूर्याला म्हणते मावळूं नको! आत्मस्तुतीचा बांका नको फुंकूं फुका गरिबी पत्रकली पण ॠण नको विवाहाच्या कारणीं, नको अंमगळ वाणी भीक नको पण कुत्रा आंवर माशाचे पिलाला पोहायाला शिकवायाला नको माशाचे पोराला पोहायाला शिकवायाला नको मी भाग्याची, संगत नको चांडाळाची सोन्याची सुरी नको घालूं उरीं स्पष्टोक्तीच्या आंगीं निष्ठा नको वाउगी आपला अपराध चुकवावया, दुजावर घालूं नको वायां आपले मनांतील गोष्ट, करूं नको सर्वां प्रगट खायला फुकाचें आणि काम नको काडीचें उपास तापास बरा, नको हा संसाराचा पसारा आहे जे सामर्थ्य, त्याहून नको व्यर्थ क्षुल्लक वस्तूच्या रक्षणीं, मूल्यवान वस्तूची नको हानी शहाणा शत्रु पुरवला पण मुर्ख नोकर नको अज्ञान लोभास घाली, पडूं नको त्याच्या ख्यालीं अति भूक लागे ज्याला कालवणहि नको त्याला गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे जातीची खावी लात, परजातीचा नको भात जेथें नख नको, तेथें कुर्हाड (लावणें) कशाला चहाडखोराचा संशय धर, विश्र्वासूं नको त्याजवर चावडीबाहेर (वर) बोंब मारायला पाटलाची परवानगी नको मी अन् माझा नवरा, इतरांचा नको वारा मी अन् माझा नार्या, इतरांचा नको वारा मस्तकावर कोड असलेलें चालेल पण मोडबनिया नको नको क्षमा कृतघ्नाची, करील हानि सत्त्वाची नको स्वर्गाची नौकरी, व्हावें नरकाचे अधिकारी धट्टीकट्टी गरीबी बरी, लुलीपांगळी श्रीमंती नको पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्याची नको चाकरी पैची काळजी घेतली म्हणजे रुपयांकडे पहावयाला नको हांतरुणावर आलेलीका नको म्हणायचें, मग खुणावीत बसायचें काम झाले पाहिजे तर स्वतः जा, नको तर पाठीव दुजा एका म्यानांत दोन सुर्या, (ठेवूं नको वाईट बर्या) पाय घसरला तर घसरुं दे पण जीभ घसरुं देऊं नको नको गे बाई! कोंकणांतलो घोव, सोंवळा (नेसणें) सोडून घेव पण निरोप देव नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥ न (नणं) दुल्याच्या कं (कर्ण) दूल्या जाचूं नको मला, तूं शिल पर घरां तर माझीच गत येईल तुला नलगे नलगे, बळेंच बिलगे दृष्टीस पडतां नावडे, इच्छा न होय त्याकडे पोटावर पाय निकाद उच्छाद येणें वाडिल्लें नाका सांड्डिलें जाय नहीं नहीं म्हणस, संत्रजी पसरस नाकां कान खावचें भांगार नाका, मान वळ कुवंचो मुंडासु नाका वाढाचार तूं मला अन् मी तुला मुंडी फिरवणें नुको आमगेरि जेव नका, उपाशि राव नका करे न शेती, पडे न फंद, घरघर नाचे मुसळकंद घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत चतुराईचा द्वेष न कर, अहंकार द्वेषप्राय मान भरल्या भांडयाची खरवड पुरे! नक्को नमस्कार असो! नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो आवैक नाका लेकरूं, आजे कित्या जाय नातरूं? कांट्यानें वच्याक खुटो नाका उंवाळ्ळॅलॉ ऊंहूं कोपरापासून हात जोडणें सर्प विंचू नारायण परी। वंदावे दुरुन॥ सात पाच रंभा, पाण्याचा नाहीं टिंबा शोभा होणें अरे अरे करणें गळ्यांत घोंगडे घालणें दाळसांड दुसर्याचे वस्तूवर, कदापि लोभ न धर भोंगूं फेकलेला नगे देवान दिलें म्हणु भोगूंक समजुं नाका? पुरेपुरे करणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP