Dictionaries | References

भीक नको पण कुत्रा आवर, आटप

   
Script: Devanagari

भीक नको पण कुत्रा आवर, आटप

   एक भिकारी एका मनुष्याकडे भीक मागावयास गेला असतां त्यानें त्या भिकार्‍यावर आपला कुत्रा सोडला. त्यावेळीं त्या भिकार्‍यास असें झालें कीं, आतां हा आपणांस चावणार. तेव्हां कोठून या घरीं भिक्षा मागण्यास आलों ? तेव्हां त्यानें मालकाची विनवणी केली कीं, बाबा भीक देऊं नको पण आपल्या कुत्र्यास आटप. यावरुन एखादी गोष्ट करावयास जावें तो अशी भयंकर आपत्ति अंगावर यावी कीं ती पहिली गोष्ट बाजूस राहून या आपत्तींतून कशी सुटका करुन घ्यावी याचीच विवंचना मागें लागावी, अशा वेळीं म्हणतात. " पण ओळख निघण्याच्या भीतीनें ‘ भीक नको पण कुत्रा आवर ’ असें धोरण अवलंबून किसननें पहिले एकदोन दिवस रफिउद्दीनकडे उघडपणें बघण्याचा प्रसंग देखील टाळला. " -काळें पाणी १४५. -पामो ६३४. -गांगा १२५.

Related Words

भीक नको पण कुत्रा आवर, आटप   भीक   भीक नको पण कुत्रा आंवर   भीक मागणे   भीक मागप   कुत्रा   आवर घालणे   भीक मंगना पण मशालजी रखना   गंजीरवरचा कुत्रा   आवर एंगल   नको   आटप   मालकाच्या दारीं कुत्रा शेर   गरिबी पत्‍रकली पण ॠण नको   आवर   नको नको आणि पायली चें चाखो   पण   भीकेवर भीक नि दादला वीक   भीक घालप   माझा होऊन रहा, पण भीक मागून खा   भीक दिवप   भीक घालणें   गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे   करणीचा कुत्रा   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   शिकारी कुत्रा   stakes   एचए   शिकारी कुत्ता   आखेटिकः   कुत्रा मुका, पाणी गंभीर, यांचा विश्र्वास नश्र्वर   ha   hour angle   stake   आरती ये आणि आपडूं नको   copper   सुणें   धर्मास नको   पल्लकेंतु बेस्सुनु भीक माघप   नको नको म्हणावयाचें, कोंढून भरावयाचें   चोरी करची आपल्‍या गांवांत, भीक मागची दुसर्‍याच्या गांवांत   भीक शीताक कावळो हांगलो   पाय घसरला तर घसरुं दे पण जीभ घसरुं देऊं नको   आमंत्रण टाकून भीक मागणार   कुबेराला भीक मागायला लावणें   अवतण टाकून भीक मागणें   भीक मागणाराला दहा घरें   हाल कुत्रा न खाणें   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक   आटप असणें   श्वा   मांगे भीक, पुछे गांवोकी जमा   स्वदेशीं चोरी आणि परदेशीं भीक   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   नदीवर न्हाण (स्नान), गांवांत भीक   bet   भिकार्‍याकडेन भीक मागल्यार हागसरस मार   भीक मागत्या दहा (बारा) घरें   आवर लेडी   लोभ्याला भोग नको आणि रागावणाराला शांति नको   पण भोगणें   आवडेत ते खाय, पण चोरून न जाय   स्वातंत्र्याचें निंद्य कार्य बरें, परि नको पारतंत्र्याचें वारें   आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी   शहाणा शत्रु पुरवला पण मुर्ख नोकर नको   मस्तकावर कोड असलेलें चालेल पण मोडबनिया नको   धोपट मार्गा सोडूं नको   आपला आयला मागूंक, घालगे रांडे भीक   आळशाचे तोंड मोठे पण हात मात्र कोते   आबा बायल जा आनि भीक मागून खा   आपने नयन गवांके दर दर मागे भीक   न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक   पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें   येना मागूंक भीक जाल्यार गुडगुडी ओडूंक शीक   दसघर भीक मांगना और एक मशालजी रखना   आपही मीया (भीक) मंगता, बहार खडे दरवेश   कुत्ता   अमरसिंग तो मरगये भीक मागे धनपाळ । लक्ष्मी तो गांवर्‍या वेंची भलेबिचारे ठणठणपाळ ॥   मागु कळना भीक तर बिडी ओढूक शीक   कुत्रा सुग बाळगणें, त्‍याचें पोषण करणें   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना   भीक माग्याला बारा घरें, तेरा ओसर्‍या   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक   आपले सामर्थ्यावरी उडी मारूं नको   begging   नको म्हटलें कीं तेंच चांगलें!   लटका पण नेटका   कळतें पण वळत नाहीं   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   स्वतंत्र नरक बरा पण परतंत्र मोक्ष कामाचा नाहीं   पण पंचू न देणें   पढला पण कढला नाहीं   पादा पण नांदा   पादो पण नांदो   कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात   बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं   भिकार्‍याच्या घरीं भीक मागायला गेला, हागतोवरी मार खाल्ला   दे ग बाई जोगवा! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP