Dictionaries | References म मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पूर्वी वैद्यांची स्थिति भिकार्यापेक्षांहि वाईट असे. ते आपल्या औषधांकरितां किंवा तपासणीकरितां फी घेत नसत व लोकहि गरज सरो नि वैद्य मरो या न्यायानें त्यांस समजून कांहीं देत नसत. भीक पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP