Dictionaries | References म मागु कळना भीक तर बिडी ओढूक शीक Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मागु कळना भीक तर बिडी ओढूक शीक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | व्यसनी लोकांस आपली तलफ भागविण्यासाठीं दुसर्याजवळ मागण्यास संकोच वाटत नाहींसा होतो. तंबाखू खाणार्याचे मित्र पुष्कळ. भीक मागायला देखील कळत नाहीं आणि विडया वगैरे व्यसनें मात्र जडवून घेतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP