Dictionaries | References

भीक नको पण कुत्रा आंवर

   
Script: Devanagari

भीक नको पण कुत्रा आंवर     

एखादा भिकारी भीक मागावयास आला असतां त्‍यावर मालकाने कुत्रा सोडल्‍यास तो इतका घाबरून जातो की, त्‍यास भीक मागण्याचे बाजूस राहून आपण या कुत्र्याच्या तडाक्‍यातून कसे सुटूं असे होऊन जाते. यावरून एखाद्या मनुष्‍याशी एखाद्या वेळी असा प्रसंग येतो की, त्‍यास आपणास मदत देऊं नकोस निदान पीडा तरी थांबीव म्‍हणून विनंति करण्याची पाळी येते. अशा वेळी ही म्‍हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP