Dictionaries | References आ आरती ये आणि आपडूं नको Script: Devanagari Meaning Related Words आरती ये आणि आपडूं नको मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (आरती = अलीकडे. आपडणें = शिवणें) शब्दार्थ-अलीकडे ये, पण शिवूं नको. १. (कों.कुण.) कामाला बोलावणे पण त्या माणसाबद्दल परकेपणा बाळगणें. २. (कु.) एखादी गोष्ट जवळ असावी असे वाटतेपण त्यापासून होणार्या परिणामाला मात्र मनाची तयारी नसते. त्यापासून आपल्याला त्रास होईल ही भीति असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP