Dictionaries | References

जा ये

   
Script: Devanagari

जा ये     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : येजा

जा ये     

 स्त्री. १ उगाच ये जा करणें , जाणें व परतणें ; पुढें मागें करणें ; इकडेतिकडे व्यर्थ भटकणें ; कंटाळवाणी पायपीट ; निष्कारण येरझारा . २ चुळबुळ ; चळवळ . ३ उगाच जाऊन येणें . ( क्रि० करणें ; लावणें ). [ जाणें + येणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP