Dictionaries | References ल लग्नला आले वर्हाडी, आणि म्हातारा दम काढी Script: Devanagari Meaning Related Words लग्नला आले वर्हाडी, आणि म्हातारा दम काढी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 म्हातारा अगदीं मरायला टेकला आहे. अशाच वेळीं घरीं लग्न उभारलें असलें आणि त्यांतहि वर्हाडी मंडळी आली असली, म्हणजे त्याच्या मृत्यूनें कार्योत विघ्न नको, या भीतीनें म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP