Dictionaries | References

दोहो माडवांचा वर्‍हाडी

   
Script: Devanagari

दोहो माडवांचा वर्‍हाडी     

 पु. १ वधू व वर या दोन्ही पक्षामध्ये सारखाच वावरणारा ; मध्ये लुडबुड करणारा . २ ( निंदार्थी ) लग्न आणि और्ध्वदेदिक या दोहोंमध्ये सारखाच भाग घेणारा . ३ ( ल . ) ज्याला त्याचे स्वतःचे कांही तत्त्व , मत नाही असा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP