Dictionaries | References

तुरा

   
Script: Devanagari

तुरा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : तूरा

तुरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
3 A kind of लावणी or amorous song,--that in which देव is held to be supreme over प्रकृति and in which the man courts and woos the woman: disting. from कलगी लावणी. तुरा लावणें To perform great feats; to acquire renown. तुरा लावून फिरणें To strut about with effrontery; to brave out; to put a bold face on--a criminal.

तुरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A plume, a crest. The bunch. A kind of amorous song.
तुरा लावणें   Acquire renown; perform great feats
तुरा लावुन फिरणें   To go about with effron tery; to put a bold face on-a criminal.

तुरा     

ना.  अलंकार , भूषण ( पागोटे , पगडी , टोपी यांना लावण्यासाठी );
ना.  गुच्छा , गोंडा , झुबका , झेंडा .

तुरा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पागोट्यावर खोंवायचे शोभादायक पीस   Ex. पागोट्यावरील तुरा खाली पडला.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कलगी
Wordnet:
gujકલગી
hinकलगी
kokतुरो
malതൂവൽ
oriଚୂଳ
telశిఖ
urdکلغی , کنگرہ , کنگورا , طرّہ , جیغہ , کنگورہ
noun  कोंबडा, मोर इत्यादींच्या डोक्यावरील भाग   Ex. कोंबड्याचा तुरा लाल रंगाचा असतो.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कलगी
Wordnet:
bdखिंगुर
benঝুঁটি
gujકલગી
hinकलगी
kasمۄوَل
kokशेंकरें
mniꯃꯀꯣꯛ
nepसिउर
panਕਲਗੀ
tamகொண்டை
telతురాయి
urdکلغی , کنگور , کنگرہ , طرّہ , جیغہ
See : कणीस, कलगी, तुरा शहर

तुरा     

 पु. १ पागोटे , टोपी इ० कांस लावण्याकरिता मोती , फुले इ० चे केलेले भूषण , अलंकार ; चूड . कलगीतुरा शिरपेच कंठिची पडत होति किरणे । - ऐपो ३११ . २ राजगिरा ; मका ; ऊंस इ० स येणारा गुच्छ ; झुबका ; गोंडा ; झेंडा . ३ पक्ष्याच्या डोक्यावरील शेंडी . ४ एक प्रकारची लावणी . हीमध्ये प्रकृती ( स्त्री ) वर पुरुषाचे ( देवाचे ) वर्चस्व वर्णिलेले असते व नायक हा नायिकेच्या आर्जवांत असतो . या लावणीवाल्यांच्या डफावर तुरा लावलेला असतो . याच्या उलट कलगी लावणी . ५ नथेंतील विशिष्ट ठिकाणचा मोत्यांचा समूह , गुच्छ . नथ नाकांतिल उडे तुरे सरजे फुंकरावे । - प्रला २३१ . [ अर . तुर्रा = झिळमिळणारे पुढचे केंस ] तुर्‍याचे प्रकार :-
०कंठा  पु. फक्त फुलेच दिसतील अशा तर्‍हेने केलेला गुच्छ ; फुलांचा मोठा गोल .
०कळीचा  पु. फुलांच्या कळ्यांचा तुरा ; गुच्छ .
०गोल  पु. फुलांची डेखे आंत दुमडून केलेला वाटोळा .
०चक्रीचा  पु. मध्ये फूल घालून कळ्यांचा गुंफलेला तुरा .
०चीप   दोहो बाजूस झुबके दिसावे अशा रीतीने आडवी डेखे करुन पातळ गुंफलेला .
०दुलडी  पु. दोन पदरी तुरा .
०बुरजी  पु. बुरजाच्या आकाराचा , वाटोळा व अनेक पदरांचा .
०पटी  पु. फुले एकावर एक उभी राहतील अशा रीतीने मधून ओंवलेला .
०फकडीचा  पु. दुहेरी किंवा पुष्कळ फुलांच्या लडींचा तुरा . ( वाप्र . )
०लावणे   मोठा पराक्रम करणे ; कीर्ति , प्रतिष्ठा मिळविणे .
०लावून   - दोष अंगी लागला असतां त्याचे निराकरण होवो अगर न होवो , प्रतिष्ठितपणे मिरविणे .
फिरणे   - दोष अंगी लागला असतां त्याचे निराकरण होवो अगर न होवो , प्रतिष्ठितपणे मिरविणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP