Dictionaries | References

हुम्प्रा

   
Script: Devanagari
See also:  हुमा , हुम्या

हुम्प्रा

  पु. एक काल्पनिक पक्षी . हा शुभकारक , नेहमी आकाशांत फिरणारा , आपलेच मांस खाणारा असून ज्याचे डोक्यावरून हा उडत जाईल तो राजा होतो अशी समजूत . २ घोडयाचा तुरा ( पक्ष्याच्या पिसांचा ). [ फा . हुमा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP