Dictionaries | References

लोंबट

   
Script: Devanagari
See also:  लोंब , लोंबड , लोंबन , लोंबर , लोंबी

लोंबट

  स्त्री. ( कों . )
  स्त्री. भात , गहूं , वरी , राळा , राजगिरा वगैरेचे कणीस ; धान्याचा तुरा . [ सं . लंब ]
   नारळ , पोफळे इ० फळांचा घड , झुपका , समुदाय .
   उपद्रव ; त्रास ; झेंगट ; शुक्लकाष्ठ .
   संकट ; अडचण ; त्रासदायक गोष्ट .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP