Dictionaries | References अ अटणें Script: Devanagari Meaning Related Words अटणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To travel, roam, peregrinate. Ex. पुढें मृगयामिषें अटतां ॥ गंगातीरा पातला ॥aṭaṇēṃ v i To thicken or inspissate by boiling--milk, sugarcane-juice &c. 2 To be reduced into narrow compass; to become compact and firm: also to shrink or shrivel up; to be contracted--leather, cloth &c. Ex. दोरीस पीळ पडला असतां अटती; नित्य मेहनत केली असता शरीर अटून बळकट होतें. 3 To be consumed or used in; to be taken up by. Ex. दोहो अंगरख्याचें कापड एका अंगरख्याला अटलें. 4 To turn out or be short, strait, scanty, deficient--a thing made. N. B. This verb will sometimes be used transitively in the above senses. 5 To waste or dry up--the body, a well or stream: also to be consumed or exhausted--property or a store. Ex. तैसें तुकयाचें धनधान्य समस्त ॥ अटोनि गेलें जेथचे तेथें ॥. अटणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Melt; thicken. Dry up. Also applied to milch-cattle when they cease to yield milk. अटणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. अ.क्रि. भ्रमण करणें ; प्रवास करणें ; फिरणें ; भटकणें ; हिंडणें . पुढें मृगयामिषें अटतां । गंगातीरा पातला ॥ [ सं . अट = भ्रमण करणें ]( उष्णतेनें ) घट्ट होणें , कमी होणें ( दूध , रस वगैरे ).आकसणें ; आंखूड होणें ; आकुंचन पावणें ; आक्रसणें ( कापड इ० ).कामास पडणें ; खपणें ; विवक्षित कार्याकडे विनियोग होणें . दोन्ही अंगरख्यांचें कापड एका अंगरख्याला अटलें . ( ल . ) एकजीव - एकरुप होणें . मीचि होऊनि आटले । उपासिती । - ज्ञा ८ . १२६ .सोनें , चांदी वगैरेचा रस होणें , वितळणें .र्हास - क्षय पावणें ; खर्च होणें ( मालमत्ता , संग्रह वगैरेंचा ). तैसें तुकयाचें धनधान्य समस्त । अटोनि गेलें जेथचे तेथें ॥घट्ट होणें ; मजबूत होणें . नित्य मेहनत केली असतां शरीर अटून बळकट होतें .नाश होणें ; लुप्त होणें ; शुष्क होणें ; वाळणें ; नाहीसें होणें . साहावी माझी ओवी । साहाही आटली । - तुगा ३८४८ ; दुहोत भलते सदां तरि न लेशही आटती । - केका ५८ .उक्रि . पीळ घालणें ; वळणें . हें सुंभ तिपदरी अटून आण .त्रास देणें ; बेजार करणें ; नि : पात करणें ; निकाल करणें . अटीन सकळ त्रिभुवन । जैसें प्रल्हादाकारणें संपूर्ण । श्रीनृसिंहें अटिलें ॥अटविणें ; वितळणें ( धातू ). [ प्रा . अट्ट ; का . अट्टु ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP