Dictionaries | References अ अटणी Script: Devanagari Meaning Related Words अटणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 and constituting, together with the cords called गोमटे, the member called ओवी or वही.Restraint, checking, curbing. Pr. दाळ घालावी दाटणींत लेंक घालावी अटणींत or वरण दाटणी आणि बायको अटणी or आटणी. अटणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Melting; drying up. A crucible. Curbing. अटणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. मूस . जन्म कर्माची आटणी । - दा ३ . १ . २ .गोणपाटाच्या मागांतील ताण्याचे धागे खालींवर होऊन मधून धोटा किंवा आडवा दोरा टाकण्यास जागा करण्याकरितां रुळासारखें वाटोळें लांकूड घालतात तें .धातूचें वितळणें ; रस होणें .गोणपाटाच्या मागांतील धागे खालीं वर करणारीं दोन दांडकीं ; हीं व गोमटें मिळून ओवी किंवा वही होते . [ अट ]शोष ; लुप्त होणें ; सुकणें ; वाळणें . पर्जन्यानें पृथ्वीवर उदक जें वाढतें तें सूर्यानें शोषणरुप अटणी लाविली आहे त्यामुळें अटलें जातें .दाब ; धाक ; जरब ; प्रतिरोधन . म्ह०दाळ घालावी दाटणींत लेक घालावी अटणींत .वरण दाटणी आणि बायको अटणी .झिजणें ; श्रम ; यत्न तैशी लटिकियालागीं अटणी । विषयसाधनीं नरदेहा ॥ - एभा २ . २२६ .क्लेश ; त्रास . तेवीं आपलिया आटणिया । सुखें असतया प्राणिया ॥ - ज्ञा १७ . २६१ .मिश्रण . [ अटणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP