Dictionaries | References

अटाई

   
Script: Devanagari

अटाई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

अटाई     

 स्त्री. 
अटविण्याची मजुरी .
शुष्कपणा ; कोरडेपणा . अटाआट , अटाघाट , अटापीटा , अटापिटी , अटापिट , अटाटी - स्त्री .
छळ ; गांजणूक ; नाश ; कापाकापी . यादवांचेआं कटकां भीतरीं । पारकां आटाआटीं केली थोरी ॥ - शिशु ९८८ .
त्रास ; भगीरथ प्रयत्न ; खस्त ; दगदग .
थकवा ; भागवटा ; शीण . [ अटणें , घाटणें , पिटणें . लष्करचे लोक गांवीं उतरले असतां तेथील लोकांकडून आटा ( पीठ ) फुकट मळून घेत ; तसेंच ऋणकोकडे तगाद्यास आलेला शिपाईहि करी . त्यावरुन विनाकारण त्रास ( सरकारी किंवा सावकारी ). भातृसंवृ . हिं . अटा + म . पीठ ]. अटापीट पाडणें - मेटाकुटीस आणणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP