Dictionaries | References

सदां

   
Script: Devanagari
See also:  सदा

सदां     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adverb  दर एक दिसा   Ex. तो सदांच पुजा करता
ONTOLOGY:
समयसूचक (Time)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
दीसपट्टो सेगीत सतत नेमान दर दिसा
Wordnet:
asmসদায়
bdसानफ्रोमबो
benপ্রতিদিন
gujદરરોજ
hinप्रतिदिन
kasدۄہ دِش
malഎല്ലാദിവസവും
marरोज
mniꯅꯨꯃꯤꯠ꯭ꯈꯨꯗꯤꯡꯒꯤ
nepप्रतिदिन
oriପ୍ରତିଦିନ
panਹਰ ਰੋਜ
sanप्रतिदिनम्
tamஒவ்வொருநாளாக
telప్రతిరోజు
urdہردن , روزانہ , ہرروز

सदां     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Always, sometimes in comp., as सदाकष्टी, सदाभोगी.

सदां     

क्रि.वि.  नेहमीं ; सदोदित ; निरंतर ; सतत . हा सदां पाणिबुडा । युधिष्ठिरूं साबडा । - शिशु ८९४ . सदा सर्वदा योग तूझा घडावा । - राम . सदाकष्टी , सदादुःखी , सदाभोगी , सदारडया , सदारोगी , सदानंदी , सदाशुचि , सदासुखी असे याचे समासहि होतात . म्ह० १ सदा पीक सदा भीक = कुणब्याचें कितीहि पीक आलें तरी दारिद्रय जात नाहीं . २ सदा मरे त्याला कोण रडे = दुःखाची कांहीं काळानें संवय होते या अर्थी . सदा त्रिकाळ - नेहमीं ; सतत ; निरंतर ; तिन्ही त्रिकाळ ; सकाळ , दुपार , संध्याकाळ ( विशेष जोर दाखविण्याकरितां योजतात ). सदाकदा , सदानकदा , सदाकाळ - क्रिवि . नेहमीं ; निरंतर ; सतत ; सदोदित . सदावक्र - वि . नेहमीं वांकडा , दुर्मुखलेला , रुसलेला , हट्टी ; कष्टी ; उदास . सदा खाटलेकरी - वि . बिछान्यास खिळलेला . सदागति - वि . नेहमीं भ्रमण करणारा ; सारखा गतिमान असणारा ( हवा , वारा ). सदातन - वि . चिरंतन ; शाश्वत ; निरंतरचा ; कायमचा . सदाफळ - वि . नेहमीं फळें देणारें . जोडती दाटें झाडें । सदाफळ तीं । - ज्ञा ६ . १७३ . सदासर्वदा - क्रिवि . नेहमीं ; सतत . सदासिध्द - वि . शाश्वत ; चिरंतन ( परमेश्वर ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP