Dictionaries | References स साबडा Script: Devanagari See also: साबड , साबळा , साभडा , साभळा Meaning Related Words साबडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Plain, simple, artless, quiet, retired, backward; free from affectation and obtrusiveness. साबडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Plain, simple. साबडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ साधी ; अलंकृत , प्रगल्भ नसलेली ( कविता , इ० ). साबड याची कवनें ही कथा । - दावि ४०८ ; - ह २५ . १२१ . २ भोळा ; गरीब ; निष्कपटी . हा सदां पाणि बुडा । युधिष्टिरूं साबडा । - शिशु ८९४ . ३ एकनिष्ट ; अकृत्रिम . एका पाहिजे केवळ । साबडी भक्ती । - रा ७९ . ५३ . ४ सरळ ; शुद्ध ; थाटमाट नसलेलें . मग साबडी नामें गाऊनि । हरिरंगणी नाचतसे । - भवि २ . २३६ ; - ह २५ . १२० . [ सांब ? ] साबडाभाबडा - वि . भोळा . साबडा पहा . [ साबडा द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP