Dictionaries | References

साबड

   
Script: Devanagari
See also:  साबडा , साबळा , साभडा , साभळा

साबड     

वि.  १ साधी ; अलंकृत , प्रगल्भ नसलेली ( कविता , इ० ). साबड याची कवनें ही कथा । - दावि ४०८ ; - ह २५ . १२१ . २ भोळा ; गरीब ; निष्कपटी . हा सदां पाणि बुडा । युधिष्टिरूं साबडा । - शिशु ८९४ . ३ एकनिष्ट ; अकृत्रिम . एका पाहिजे केवळ । साबडी भक्ती । - रा ७९ . ५३ . ४ सरळ ; शुद्ध ; थाटमाट नसलेलें . मग साबडी नामें गाऊनि । हरिरंगणी नाचतसे । - भवि २ . २३६ ; - ह २५ . १२० . [ सांब ? ] साबडाभाबडा - वि . भोळा . साबडा पहा . [ साबडा द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP